ब्रेकिंग न्युज
आळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोलसुशी येथे आज महंत शिवाजी महाराजांचे काल्याचे किर्तनगेवराई येथे महाविकास आघाडीच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा- पुजा मोरेतब्बल २६ वर्षांनी एकत्र, उखाणा विशेष आकर्षण ठरले, निवडणुकीचा विसर मैत्री पुढे, कुठलीही राजकीय चर्चा नाहीजामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूड हिंदी लोरी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनात यशस्वी पदार्पणमराठवाड्याच्या दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी पंकजाताईंना निवडून द्या – बबनराव लोणीकरआम आदमी पार्टीने पिंपळनेर येथे  डफड वाजून ढोर टु डोर केला प्रचारपाथरवाला बु. येथे मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागतबीड लोकसभेची निवडणूक अहंकारा विरूद्ध सामान्य माणसाची लढाई – माजी मंत्री सुरेश नवले

गेवराई तालुक्याचे धडाडीचे लोकसभा उमेदवार संजयभाऊ काळे यांचा अर्ज प्रशासनाने थोड्या कारणानं बाद केला.

गेवराई तालुक्याचे धडाडीचे लोकसभा उमेदवार संजयभाऊ काळे यांचा अर्ज प्रशासनाने थोड्या कारणानं बाद केला.

गेवराई तालुक्यातील वातावरण सध्या लोकसभा निवडणूकीने ढवळून निघाले आहे सर्व पक्षांचे नेते गट तट विसरून उमेदवारांच्या प्रचारासाठी निघाले आहेत. संजय भाऊ काळे यांनीही या वेळी गेवराई तालुक्याचा भुमिपुत्र खासदार हवा अशी भुमिका घेवून तालुक्यातील सर्व सामाजिक क्षेत्रातील तसेच सर्व संघटनांची बैठक घेतली होती.
या बैठकीत सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी तालुक्यातील नेत्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचे आवाहन करून सर्व तालुक्यांत एक मुखी मागे रहाण्याचे ठरवले होते . तथापि नेते उभे न राहील्याने संजयभाऊ यांना उमेदवारी साठी तयार केले व त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात दौरा करून सर्व समाजातील सर्व स्तरांतील जनतेशी चर्चा करून उमेदवारी अर्ज भरला . परंतु प्रशासनाने थोड्याशा कारणाने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला. त्यामुळे गेवराई तालुक्यातील व जिल्हा्यातील जनतेत मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे.संजय भाऊंना संपर्क साधला असता सदरील विषयी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले

error: Content is protected !!