ब्रेकिंग न्युज
आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

शेवगाव तालुका भाजपा महिला मोर्चाच्या  .तालुका अध्यक्ष तथा सरपंच शितल केदार यांना धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकी

शेवगाव तालुका भाजपा महिला मोर्चाच्या  .तालुका अध्यक्ष तथा सरपंच शितल केदार यांना धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकी

 

प्शेवगांव;-शेवगाव तालुक्यातील थाटे वाडगाव येथे यात्रेमध्ये ठेवलेल्या आर्केस्ट्रा या कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच तथा  भाजपा महिला मोर्चाच्या  तालुकाघ्यक्ष शितल परमेश्वर केदार व त्यांचे पती परमेश्वर केदार व सहकारी हे स्टेजवर नारळ फोडण्यासाठी गेले असता नारळ फोडून स्टेजवरून खाली उतरत असताना गावातीलच काही जणांनी संगणमत करून गैर कायद्याची मंडळी एकत्र जमवून  अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून तुम्ही सरपंच झाल्यापासून तुम्हाला जास्त झाले आहे , आमच्या नादी लागला तर तुला व तुझ्या पतीला जिवे मारून टाकू अशा प्रकारची धमकी दिल्याने शेवगाव पोलिसात दहा जणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!