ब्रेकिंग न्युज
लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य  च्या उप प्रदेश अध्यक्ष पदी राज मस्के यांची निवडजिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून पांढरवाडी येथील शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्याचे आदेशपंकजाताई मुंडेंच्या प्रचारार्थ परळी मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे कार्यकर्ते सरसावलेदंड शाही संपवण्यासाठी बजरंग सोनवणेला साथ घ्यावी-खुर्शीदआलमसौ.के.एस.के.महाविद्यालयात  मानवी साखळी तयार करून  मतदान जनजागृतीमिल्लिया महाविद्यालयात महाराष्ट्रदिन साजराकालभैरवनाथ महाराज – खंडोबा महाराज उत्सवाचे कुरुळीत आयोजनयुवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ,आष्टी तालुक्यात मोठा प्रकल्प उभा करणार- बजरंग बप्पा सोनवणेबाळासाहेब कोल्हे यांचे गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम प्रेरणादायी – गटशिक्षणाधिकारी – बाळासाहेब धनवेबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडे

आज इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा गेवराई तालुका प्रचार दौरा. मतदारांच्या गाठीभेटी घेत संवाद साधणार. ———————————-

 

बीड / गेवराई

 

बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे गुरुवारी (दि. १८) गेवराई तालुक्याचा प्रचार दौरा करणार असून विविध गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधणार आहेत.

 

बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे गुरुवारी प्रचारासाठी गेवराई तालुक्याचा दौरा करणार आहेत. त्यानुसार सकाळी ८ वाजता बागपिंपळगाव, सकाळी ८.३० वाजता गोपाळ वस्ती, सकाळी ९ वाजता बेलगाव, सकाळी ९.३० वाजता रामनगर तांडा, सकाळी १० वाजता धोंडराई कॅम्प, सकाळी १०.३० वाजता धोंडराई, सकाळी ११ वाजता तळणेवाडी, सकाळी ११.३० वाजता भोजगाव, दुपारी १२ वाजता बोरीपिंपळगाव, दुपारी १२.३० वाजता उमापूर, दुपारी १.३० वाजता चकलांबा, दुपारी २.३० वाजता माटेगाव, दुपारी ३ वाजता कुंभेजळगाव, दुपारी ३.३० वाजता देवपिंप्री, दुपारी ४ वाजता भाटअंतरवली, दुपारी ४.३० वाजता राजपिंप्री, सायंकाळी ५.३० वाजता गौंडगाव, सायंकाळी ६ वाजता पांढरवाडी या गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेत आपली भूमिका मांडणार आहेत. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसह इंडिया आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!