ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

वसंतराव काळे महाविद्यालयात स्वातंत्र्यसेनानी सावरकर यांची पुण्यतिथी साजरी

वसंतराव काळे महाविद्यालयात स्वातंत्र्यसेनानी सावरकर यांची पुण्यतिथी साजरी
बीड दि.२६( प्रतिनिधी).. थोर स्वातंत्र्य सेनानी वि दा सावरकर यांची 54 वी पुण्यतिथी वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालयात साजरी करण्यात आली .
कै. अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्थेचे व वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयाचे अध्यक्ष रमेश भाऊ पोकळे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्राचार्य डॉ. नामदेव सानप संस्था सचिव प्रा. गणेश पोकळे प्रशासकीय अधिकारी संतोष सावंत पत्रकार वैभव स्वामी कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय दहिवाळ प्रा. बप्पासाहेब हावळे प्रा.वैजनाथ शिंदे प्रा.सुरेश कसबे श्रीमती स्वाती नारद धनंजय कुलकर्णी सचिन चौरेे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!