ब्रेकिंग न्युज
बीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडेकुस्त्यांची परंपरा लोप पावत चालली आहे – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरमा.श्री.ना. मंत्री छगन भुजबळ यांच्या शहरातील स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – शहराध्यक्ष निखील शिंदे, नितीन राऊत आ.संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणेंसह बालाघाटावरआमचा बजरंग सोनवणेंना बिनशर्त पाठिंबा प्रा.सुरेश नवलेंनी भूमिका केली जाहीरमिल्लिया महाविद्यालयात मतदार जनजागृती शीलाचे पालन, एकाग्रतेने मनावर ताबा हाच सद्धम्माचा मार्ग आहे- पु.भंते रत्नदीप थेरोनारळी सप्ताहाच्या समारोपाला घोगस पारगावला उसळला अभूतपूर्व जनसागर!घराला आग लागून संसारोपयोगी साहित्यासह कापूस जळून खाकबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडे

दैनिक पुण्यनगरी चे तालुका प्रतिनिधी दीपक कुदळे यांचे निधन.

दैनिक पुण्यनगरी चे तालुका प्रतिनिधी दीपक कुदळे यांचे निधन.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️महेंद्र कुमार महाजन | रिसोड.
रिसोड शहरातील दैनिक पुण्यनगरी तालुका प्रतिनिधी तथा युवा पत्रकार तसेच श्रमिक पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष दीपक कुदळे यांचे आज दि २४-०४-२०२१ एप्रिल रोजी अकोला येथे दवाखान्यात उपचारादरम्यान दुःखात निधन झाले आहे
दीपक कुदळे हे एक धडाडीचे पत्रकार होते सामाजिक कार्याबरोबर आपल्या लेखणीतून न्याय देण्याचा प्रयत्न करीत असत विविध वृत्त पत्रात 18 वर्षापासून काम केल्यानंतर गेल्या सहा महिन्यापासून अल्पशा आजाराने त्यांना घेरले होते अकोला येथे उपचारादरम्यान त्यांचा निधन झाले आहे त्यांच्या पश्चात मोठ्या आप्त परिवार आहे.

error: Content is protected !!