ब्रेकिंग न्युज
बीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडेकुस्त्यांची परंपरा लोप पावत चालली आहे – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरमा.श्री.ना. मंत्री छगन भुजबळ यांच्या शहरातील स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – शहराध्यक्ष निखील शिंदे, नितीन राऊत आ.संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणेंसह बालाघाटावरआमचा बजरंग सोनवणेंना बिनशर्त पाठिंबा प्रा.सुरेश नवलेंनी भूमिका केली जाहीरमिल्लिया महाविद्यालयात मतदार जनजागृती शीलाचे पालन, एकाग्रतेने मनावर ताबा हाच सद्धम्माचा मार्ग आहे- पु.भंते रत्नदीप थेरोनारळी सप्ताहाच्या समारोपाला घोगस पारगावला उसळला अभूतपूर्व जनसागर!घराला आग लागून संसारोपयोगी साहित्यासह कापूस जळून खाकबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडे

वाशीम येथील रूची सोया कंपनीकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार.

वाशीम येथील रूची सोया कंपनीकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार.

🔸अशोक काळकुटे | संपादक

!मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करू

▪️दिपक मापारी | रिसोड.
रिसोड : रूची सोया फँक्टी मध्ये भोगळा कारभार चालू असेल्याचे कळाले असतात मनसेच्या वतीने फँक्टीमध्ये जाऊन पाहीनी केल्या काळा बाजार समोर आला आहे. सडेल सोयाबिनचे तेल काढत आहे असे उघडकीत आले आहे तसेच मराठी माणसावर अन्याय करत आहे , युपी , बिहारी यांना 25 हजार महीना , पर्मनंट नोकरी PF आहे , आणि महाराष्ट्रातील माणसाना 12 हजार रुपये महीना तसेच PF सुध्दा मिळत नाही , मजुरांना जेवन करण्यासाठी बसायला व्यवसाय सुध्दा नाही .. सर्व पहानी करू त्यांना 10 दिवस सर्वे आमच्या मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास मनसे टाइलने आदोंलन करू असे त्यांना आदेश देण्यात आले.
यावेळी मनसे जिल्हा उपध्यक्ष अमोल भाऊ लुलेकर , विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष , नितीन शिवलकर , मानोरा ता. अध्यक्ष , मनोज खडसे , विद्यार्थी जिल्हा सरचिटणीस , अमोल गाभणे , जेष्ठ नेते , राजु किडसे , गोरख पाटिल बोरकर , वाशिम शहर अध्यक्ष , गजुभाऊ धोंगडे , तालुकाअध्यक्ष वि. , यश चव्हाण, आबा सोनटक्के , दिलीप कव्हर, मानोरा शहर अध्यक्ष , महादेव भस्मे , मनवीसे उपाध्यक्ष अमोल मुळे इत्यादी महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचे पदाधिकारी हकार्यकर्ते हजर होते.

error: Content is protected !!