ब्रेकिंग न्युज
महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांची रिपाई प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या कार्यालयास भेट ..!सकल चर्मकार समाजाचा पंकजाताई मुंडेंना पाठींबाआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे -प्रदिप थोरवेपंकजाताईच राजकारण सर्व समावेशक ,त्या खासदार होण , बीड जिल्ह्याच्या विकासाचा दरवाजा खुला करणजिल्हा रुग्णालयात ‘एमआरआय ‘ मशिन अभावी तर स्वरातीचे सिटी स्कॅन ४ महिन्यांपासून बंद रूग्णांची हेळसांड  ; शासनकर्ते उदासीन:- डॉ.गणेश ढवळेघुलेचे कार्यकर्ते हाती कमळ धरणार?भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय रुचला नसल्याची चर्चाचारा दरात वाढ जनावरांना बाजाराची वाट पाण्याचीही टंचाई कडब्याचा दर तीन हजारांवरनिलेश लंकेच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते घर ते घर प्रचारबैलजोडी सेवेचे मानकरी वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांचा सत्कार माऊली मंदिरात ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचा उपक्रमआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडे

“मी लोळत जाईन .. नाहीतर रांगत जाईन” उदयनराजे यांचे शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रतिउत्तर

 

सातारा | सध्या निवडणुकीच्या दोन्ही राजांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. त्यातच काळ आमदार शिवेंद्रजि भोसले यांनी टीका केल्यानंतर या टीकेला खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिउत्ते दिले आहे. साताऱ्यात कुठे कसे जायचे हे माझे मी ठरवेल. विकास कामांच्या उद्घाटनासाठी मी लोळत जाईल .. गडगडत जाईल … अथवा दंडवत घालत जाईल याचे तुम्हाला काय करायचे आहे? असे जोरदार प्रत्युत्तर खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहे

प्रतापगड येथील भवानी देवीच्या दर्शनाला खासदार उदयनराजे आले होते. त्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केलेल्या गाडी चालवण्यापेक्षा पालिका व्यवस्थित चालवली असती तर बरे झाले असते, यांची कामे म्हणजे नौटंकी असे आरोप केले होते त्या आरोपांना उदयनराजे यांनी आपल्या खास शैलीत जोरदार उत्तर दिले.

उदयनराजे पुढे म्हणाले, मला परवडत नाही म्हणून मी दुचाकीवरून गेलो, मी चालत ही जाईन, रांगत ही जाईन, वाटले तर लोळत ही जाईन नाहीतर लोटांगण घालत ही जाईन. एवढेच काय गडगडत ही जाईल, सीट वर उभा राहून जाईल नाहीतर डोक्यावर चालत जाईन, तुम्हाला काय करायचेय? अशा भाषेत उत्तर दिल्याने राजेंमधील नवा वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!