ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

नांदगाव/बोलठान,,जवळकी ग्रामपंचायत सरपंच,उप सरपंच निवडणूक बिनविरोध

नांदगाव/बोलठान,,जवळकी ग्रामपंचायत सरपंच,उप सरपंच निवडणूक बिनविरोध
नांदगाव तालुक्यातील जवळकी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक शिवसेनेचे जवळकी विकास पॅनल कडून पद्माबाई रामदास खूटे यांची सरपंच पदी तर अलमीन इसाक शेख यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंच उपसरपंच निवडणूकित विरोधकांनी भाग न घेतल्याने विरोधी गटा कडून कोणताच अर्ज प्राप्त न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध जाहीर करण्यात आली. सदर निवडणूक घोषित होताच कार्यकर्त्यांनी फटाके आणि गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला,.यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून श्री वाघ साहेब तर सह निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक शेलार यांनी काम पाहिले.यावेळी अजीज पटेल,खाजा पटेल,निववृत्ती खूटे,भास्कर खूटे,फेरोज शेख,अफरोज शेख ,मुक्तार पटेल,अलिम शेख, हुसेन शेख ,मुकद्दर शेख,नारायण खूटे,कचरू सोनवणे, हैदर पटेल,पापा भाई,बारकू सोनवणे, इ.उपस्तीत होते.

error: Content is protected !!