ब्रेकिंग न्युज
कुस्त्यांची परंपरा लोप पावत चालली आहे – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरमा.श्री.ना. मंत्री छगन भुजबळ यांच्या शहरातील स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – शहराध्यक्ष निखील शिंदे, नितीन राऊत आ.संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणेंसह बालाघाटावरआमचा बजरंग सोनवणेंना बिनशर्त पाठिंबा प्रा.सुरेश नवलेंनी भूमिका केली जाहीरमिल्लिया महाविद्यालयात मतदार जनजागृती शीलाचे पालन, एकाग्रतेने मनावर ताबा हाच सद्धम्माचा मार्ग आहे- पु.भंते रत्नदीप थेरोनारळी सप्ताहाच्या समारोपाला घोगस पारगावला उसळला अभूतपूर्व जनसागर!घराला आग लागून संसारोपयोगी साहित्यासह कापूस जळून खाकबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडेशेवगाव तालुक्यातील अपहृत मुलींची सुटका! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; अज्ञात महिलेच्या ‘फोन’ने लावला छडा..

राहुल बोडखे यांनी घेतली रविकांत तुपकरांची भेट.

राहुल बोडखे यांनी घेतली रविकांत तुपकरांची भेट.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️दिपक मापारी | रिसोड.
वस्त्रोद्योग महामंडळाचे मा.अध्यक्ष आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची पं.स.सदस्य राहुल बोडखे यांनी बुलढाणास्थित स्वाभिमानी हेल्पलाईन सेंंटरला भेट घेतली.त्यामध्ये खरिप हंगामात शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले असताना पिक विमा कंपन्यांनी विमा भरुनहि जाचक अटी लावत पळवाटा काढून शेतकऱ्यांना कुठलिही नुकसान भरपाई दिली नाही.शेतकऱ्यांच्या पिक विम्याचा प्रश्न, शेतातील विजेचा प्रश्न,अवकाळी गारपीट, केंद्र सरकारने लादलेले कायदे, दिल्लीतील शेतकरी आंदोलन,कोरोना परिस्थिती अशा अनेक विषयांवर विस्तृत चर्चा झाली.राहुल बोडखे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यात चालू असलेल्या कोविड हेल्पलाईन विषयी माहिती रविकांत तुपकरांना दिली.कोरोनाच्या काळात रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून युवक काँग्रेस करत असलेल्या कामाचं तुपकरांनी कौतुक केलं.कोरोना महामारीच्या काळात रूग्णांना सहकार्य करणे म्हणजेच खरं समाजकार्य असे प्रतिपादन रविकांत तुपकरांनी केले.

error: Content is protected !!