ब्रेकिंग न्युज
या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागरमहाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीर उत्साहात १०५ रक्तदात्यांचा सहभाग ; १५० वर नागरिकांची आरोग्य तपासणीही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई- आ.संदीप क्षीरसागरसंत तुकाराम मंदिर तळेगाव येथे निवासी संस्कार शिबिराचे आयोजनलिंबागणेश येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरीपंकजाताई मुंडेंच्या प्रचारासाठी आ.मुंदडा डोअर टू डोअर मतदारांपर्यंतमादळमोही कोळगाव सर्कलमध्ये बजरंग सोनवणे यांच्या दौर्‍यामुळे मतदारांमध्ये उत्साहपंकजाताईंच्या विजयासाठी डॉ. योगेश क्षीरसागर यांचा विजय संकल्प मेळावातहसीलदार खोमणे साहेब थोडी जनाची नाही तर मनाची तरी राखा व निराधारांची हेडसान थांबवा – राधाकिसन मोटेशारदा कबड्डी अकॅडमीच्या वतीने गेवराईत उन्हाळी कबड्डी प्रशिक्षण शिबिर-रणवीर पंडित

सिंदखेडराजा तालुक्यामध्ये लसीकरणा मध्ये ग्रामसेवकांचा सक्रिय सहभाग

सिंदखेडराजा तालुक्यामध्ये लसीकरणा मध्ये ग्रामसेवकांचा सक्रिय सहभाग

जगामध्ये कोरूना विषाणू मुळे गेली दोन वर्षांमध्ये करार केला आहे आरोग्य विभागाने शर्थीचे प्रयत्न करून संपूर्ण देशावर आलेले संकट आटोक्यात आणलीआणि याच साठी महाराष्ट्र शासन आरोग्य विभागशेतीचे प्रयत्न करीत असून ग्रामीण भागात कोरूना लसीकरण जास्तीत जास्त व्हावे यासाठी शासनाने मिशन कवचकुंडलंअभियान राबविण्यास सुरुवात केलीसदर अभियानयशस्वी राबविण्यासाठीतशिलदारसावंतआरोग्य अधिकारीडॉक्टर साळवेगट विकास अधिकारीडॉक्टर श्रीकृष्ण वेणीकर यांनी गावनिहाय कृती आराखडा तयार करून गावांमधील लसीकरण जास्तीत जास्त व्हावी म्हणून आरोग्य सेवक आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका आशा वर्कर पटवारी ग्रामसेवक शिक्षक यांना एकत्रित करून कामाला लावल्यामुळे गाव लसीकरण घेण्याचे प्रमाण वाढले आहे यामध्ये सिनखेडराजा पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉक्टर श्री कृष्ण हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे ते प्रत्येक दिवशी सातत्याने पाठपुरावा आढावा घेत आहेत आपल्या तालुक्या मधील लसीकरण जास्तीत जास्त व्हावी म्हणून तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना सूचना देऊन हे काम आपल्याला प्रथम प्राधान्याने करावयाची आहे असे सांगत तालुक्यातील ग्रामसेवकांनी गट विकास अधिकारी यांचा आदेश पडत्या फळाची आज्ञा समजून गावोगावी जनजागृती करणे लसीकरण बैठक व्यवस्था करणे लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून आरोग्य कर्मचाऱ्याला सहकार्य करणे यामुळे तालुक्यामधील अशी करण्याच्या कामाला वेग आलेला दिसून येत आहे यासाठी गटविकास अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण वेणीकर विस्ताराधिकारीघुगेपवार सातत्याने परिश्रम घेत आहेत त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्षअशोक बुरकुल सिंदखेड राजा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्षकैलास जिने ग्रामसेवकाचे समन्वय साधून आहेत अशी माहिती संघटनेचे प्रवक्ते विनोद सातपुते यांनी दिली आहे

error: Content is protected !!