ब्रेकिंग न्युज
आ.संदीप क्षीरसागरांचा बजरंग सोनवणेंसोबत झंझावाती दौराप्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने आयोजीत  कार्यकर्ता संवाद मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे सुपेकर, उबाळे, जाधव, घोडके, शेळके, चव्हाण यांचे आवाहनपंकजाताई मुंडे यांची नाळवंडीत भर पावसात झाली वादळी सभागाव उजळवणारे सौर ऊर्जेचे खांब अंधारात; गावपुढा-यांच्या खिशात पैशाचा प्रकाश :- डॉ.गणेश ढवळेहे सरकार काळ्या आईशी इमान राखणाऱया शेतकऱ्याचे नाही! शेवगावातील सभेत शरद पवार यांचा हल्लाबोलदहिगांव -ने परिसरातील देवळाणेत ५५ मेंंढ्या मुत्युमुखीपोकलेन मशिनमुळे पारंपरिक पद्धतीने क्रेनच्या सहाय्याने विहिर खोदकाम कामाला घरघर :-  डॉ.गणेश ढवळेजातीपातीचे पाहण्यापेक्षा, जिल्ह्याच्या मातीला विकासाचे वैभव द्या  –  पंकजाताई मुंडेमतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ऐतिहासिक सायक्लोथाॅन सायकल व मोटरसायकल रॅली वडवणी शहरातून संपन्न…सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!

महायुतीच्या लोकसभा उमेदवारांची घोषणा उद्याच होण्याची शक्यता ! सूत्रांची माहिती

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

महायुतीच्या लोकसभा उमेदवारांची घोषणा उद्याच होण्याची शक्यता! सूत्रांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) :- महायुतीच्या जागावाटपावर अद्याप शिक्कामोतर्ब झालेले नाही. भाजपा लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम आहे. मात्र भाजपा या 32 जागा लढवत असताना काही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गट आग्रही असल्याच पाहायला मिळत आहे.महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा केंद्रीय मंत्री अमित शहा सोडवणार आहेत. भाजपने महाराष्ट्रील लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

भाजपच्या संभाव्य उमेदवारांची नावे
1. पुणे : मुरलीधर मोहोळ.

2. धुळे : सुभाष भांबरे यांच्या ऐवजी प्रदिप दिघावरकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता.

3. नांदेड – प्रतापराव चिखलीकर यांच्या जागी मिनल खतगावकर ( अशोक चव्हाण यांची भाची.आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतलेली ) उमेदवारी पुन्हा देण्याची शक्यता.
4. जालना : रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता.

5. चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेला पाठवल जाण्याची शक्यता.

6. नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कायम ठेवले जाणार.

7. नंदूरबार : हिना गावित किंवा विजयकुमार गावीत.

8. अकोला : संजय धोत्रे

9. ईशान्य मुंबई : मनोज कोटक

10. सोलापूर : सिद्धेवर महाराज यांच्या ऐवजी अमर साबळे यांना मिळण्याची शक्यता.

11. कोल्हापूर : सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा आग्रही आहे.

12. भंडारा-गोंदिया : सुनिल मेंढे

13. बीड : विद्यामन प्रितम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे.

14. माढा – रणजितसिंह निंबाळकर

15. गडचिरोली : अशोक नेते यांच्या ऐवजी राष्ट्रवादी चे मंत्री धर्मराव बाबा अत्राम भाजपा चिन्हावर लढू शकतात.

16. भिवंडी : कपिल पाटील

17. सांगली : संजयकाका पाटील यांच्या ऐवजी कॉग्रेस चे विशाल पाटील भाजपा पक्ष प्रवेश करून लढू शकतो.

18. सातारा : उदयनराजे भोसले

19. जळगाव : उन्मेष पाटील किंवा ए टे नाना पाटील.

20. दिंडोरी : भारती पवार

21. रावेर : अमोल जावळे

22. उस्मानाबाद : बसवराज पाटील (नुकताच बसवराज पाटील यांनी भाजपा पक्ष प्रवेश केलाय)

23. उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मिळण्याची शक्यता.

24. संभाजीनगर : विद्यामन मंत्री अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड.

25: उत्तर मध्य मुंबई : पुनम महाजन यांच्या ऐवजी आशिष शेलार यांना मिळण्याची शक्यता.

26. ठाणे : डॉ.संजीव नाईक यांना मिळण्याची शक्यता. (ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा घेण्यास आग्रही आहे )

27. रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे.( रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये अजूनही वाद सुरू आहे शिंदे गटाकडून किरण सामांत लढण्यास इच्छुक आहेत )

28. दक्षिण मुंबई : राहूल नार्वेकर ( दक्षिण मध्यदक्षिण मध्य मुंबईचे काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश देऊन राज्यसभा दिली )

29. राजेंद्र गावीत : सध्या राजेंद्र गावित शिंदे गटात आहेत मात्र ते भाजपा पक्ष प्रवेश करून भाजपा तिकिटावर लढतील अशी शक्यता आहे.

30. अहमदनगर : सुजय विखे पाटील किंवा राम शिंदे.सध्या नगरमध्ये वाद सुरू आहे.

31. अमरावती : नवनीत राणा यांचा भाजपा पक्ष प्रवेश होईल.मात्र नवनीत राणा यांचा जातीच्या प्रमाणपत्रावरून वाद सुरू आहेत.या जागेवर आनंदराव अडसूळ हे देखील आग्रही आहेत.

error: Content is protected !!