औरंगाबाद विभागासाठी 2240 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मान्यता औरंगाबाद, :- ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रीत करुन जिल्हा…
आर.आर.पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली
मुंबई, : ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’ आणि ‘तंटामुक्त गाव अभियाना’च्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलणारे, ‘आधुनिक…
दादासाहेब फाळके यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई,: भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांचा आज स्मृतीदिन. देशात आजमितीस हिंदीसह वेगवेगळ्या भाषांमध्ये हजारो…
राज्याबाहेरून दूध आणण्याऐवजी राज्यातील शेतकऱ्यांकडील दूध संकलन वाढविण्याचे मंत्री सुनिल केदार यांचे निर्देश
मुंबई, : विविध डेअरींच्या माध्यमातून राज्याबाहेरून दूध आणण्याऐवजी राज्यातील दूधसंकलन वाढवून राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ…
सक्तीची वीजबील वसुली थांबवा; खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा उद्रेक-कुलदीप करपे.
सक्तीची वीजबील वसुली थांबवा; खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा उद्रेक-कुलदीप करपे. 🔸अशोक काळकुटे | संपादक…
मच्छीमारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या सलग बैठका
मुंबई, : मच्छिमार संघटना, संस्थांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सोमवारी (दि. 15) सह्याद्री…
सायन-पनवेल महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांना गती द्यावी – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, : सायन पनवेल महामार्गावर अपघात रोखण्यासाठी खाडीपूल येथे प्रसरण सांध्यांची दुरुस्ती, भुयारी पादचारी मार्ग तसेच…
गाव विकासासाठी गावकऱ्यांनी एकदिलाने काम करण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
ठाणे, : गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामपंचायत महत्त्वाची भूमिका बजावत असते. प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली तर राज्याच्या…
अहमदनगर शहर व जिल्ह्याला क्रमांक एकचा बनविण्याचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा निर्धार
गावविकासासाठी एकत्रित प्रयत्नातून काम करण्याचे आवाहन अहमदनगर : पर्यटनाच्या दृष्टीने ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहमदनगर शहर आणि…
किनगाव टेम्पो अपघातातील मृत मजुरांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत
किनगाव टेम्पो अपघातातील मृत मजुरांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत मुंबई, : जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल)…