ब्रेकिंग न्युज
आ.संदीप क्षीरसागरांचा बजरंग सोनवणेंसोबत झंझावाती दौराप्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने आयोजीत  कार्यकर्ता संवाद मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे सुपेकर, उबाळे, जाधव, घोडके, शेळके, चव्हाण यांचे आवाहनपंकजाताई मुंडे यांची नाळवंडीत भर पावसात झाली वादळी सभागाव उजळवणारे सौर ऊर्जेचे खांब अंधारात; गावपुढा-यांच्या खिशात पैशाचा प्रकाश :- डॉ.गणेश ढवळेहे सरकार काळ्या आईशी इमान राखणाऱया शेतकऱ्याचे नाही! शेवगावातील सभेत शरद पवार यांचा हल्लाबोलदहिगांव -ने परिसरातील देवळाणेत ५५ मेंंढ्या मुत्युमुखीपोकलेन मशिनमुळे पारंपरिक पद्धतीने क्रेनच्या सहाय्याने विहिर खोदकाम कामाला घरघर :-  डॉ.गणेश ढवळेजातीपातीचे पाहण्यापेक्षा, जिल्ह्याच्या मातीला विकासाचे वैभव द्या  –  पंकजाताई मुंडेमतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ऐतिहासिक सायक्लोथाॅन सायकल व मोटरसायकल रॅली वडवणी शहरातून संपन्न…सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!

एच सी सी स्कूल नान्नज येथे विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभूते

एच सी सी स्कूल नान्नज येथे विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एच सी सी सोलापूर शाखेचेे विज्ञान विभाग प्रमुख योगेश बारड हे उपस्थित होते . यावेळी विज्ञान प्रदर्शनाबरोबरच इतर सर्व विषयांचे ही प्रदर्शन भरवण्यात आले होते . फीत कापून कार्यक्रमाचे उदघाटन प्रशालेचे प्रशासक विश्वास भास्कर तसेच समन्वयक स्नेहल मासिह यांच्या उपस्थितीत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस कलाकृती सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच उपस्थितांची मने जिंकली . पालकांसाठीही हे प्रदर्शन खुले करण्यात आले होते . आपल्या पाल्यांनी बनवलेले उत्कृष्ट कलाकृती बघून तसेच त्यांचे संबंधित  ची माहिती सांगताना  इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व पाहून एकूण पालकवर्ग भारावून गेले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच यलो हाऊस च्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले .

error: Content is protected !!