ब्रेकिंग न्युज
जगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोलसुशी येथे आज महंत शिवाजी महाराजांचे काल्याचे किर्तनगेवराई येथे महाविकास आघाडीच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा- पुजा मोरेतब्बल २६ वर्षांनी एकत्र, उखाणा विशेष आकर्षण ठरले, निवडणुकीचा विसर मैत्री पुढे, कुठलीही राजकीय चर्चा नाहीजामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूड हिंदी लोरी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनात यशस्वी पदार्पणमराठवाड्याच्या दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी पंकजाताईंना निवडून द्या – बबनराव लोणीकर

वीरमर्द अनिलराज डोंबे प्रतिष्ठान पंढरपूर कडून महेश इंगळे यांचा सत्कार..

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभुते

वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांचा आयकॉन ऑफ महाराष्ट्र हा टीव्ही नाईन ग्रुपच्या वतीने मानाचा पुरस्कार दिल्यामुळे त्यांचा वीरमर्द अनिलराज डोंबे प्रतिष्ठानचे प्रमुख युवराज दादा डोंबे यांच्या हस्ते त्यांचा श्री विठ्ठलरुक्मिणी मातेची मूर्ती शाल व तुळशीचा हार घालून सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी योगेश महाराज कदम आधी उपस्थित होते यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने महेश इंगळे हे अत्यंत समर्पित वृत्तीने आपले जीवन देवस्थान करिता समर्पित करून स्वामी भक्ताची सेवेत अहोरात्र झटत आहेत तसेच सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक क्षेत्रात सतत कार्य करत आहेत त्यांच्या या सर्व समावेशक कार्यप्रणालीमुळेच ते आयकॉन पुरस्काराचे मानकरी ठरले त्यांच्यावर देशभरातून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचे कौतुक होत आहे व त्यांच्या हस्ते अशीच स्वामीची सेवा घडत राहो व त्यांच्यावर स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद असाच राहो अशी स्वामी चरणी प्रार्थना करतो असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी यांनी व्यक्त केले…….

error: Content is protected !!