ब्रेकिंग न्युज
आ.संदीप क्षीरसागरांचा बजरंग सोनवणेंसोबत झंझावाती दौराप्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने आयोजीत  कार्यकर्ता संवाद मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे सुपेकर, उबाळे, जाधव, घोडके, शेळके, चव्हाण यांचे आवाहनपंकजाताई मुंडे यांची नाळवंडीत भर पावसात झाली वादळी सभागाव उजळवणारे सौर ऊर्जेचे खांब अंधारात; गावपुढा-यांच्या खिशात पैशाचा प्रकाश :- डॉ.गणेश ढवळेहे सरकार काळ्या आईशी इमान राखणाऱया शेतकऱ्याचे नाही! शेवगावातील सभेत शरद पवार यांचा हल्लाबोलदहिगांव -ने परिसरातील देवळाणेत ५५ मेंंढ्या मुत्युमुखीपोकलेन मशिनमुळे पारंपरिक पद्धतीने क्रेनच्या सहाय्याने विहिर खोदकाम कामाला घरघर :-  डॉ.गणेश ढवळेजातीपातीचे पाहण्यापेक्षा, जिल्ह्याच्या मातीला विकासाचे वैभव द्या  –  पंकजाताई मुंडेमतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ऐतिहासिक सायक्लोथाॅन सायकल व मोटरसायकल रॅली वडवणी शहरातून संपन्न…सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!

महेश पवार यांची मीडिया डेव्हलमेंट ऑर्गनायझेशन अंतर्गत आश्रय सेवा केंद्रच्या महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष पदी निवड…!

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संजय कुंभार

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूपचे सूपुत्र महेश नामदेव पवार मीडिया डेव्हलमेंट ऑर्गनायझेशन अंतर्गत आश्रय सेवा केंद्रच्या महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली.
महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष वैभव विवेक स्वामी व आश्रय सेवा केंद्रच्या अध्यक्षा आयेश शेख यांच्या हस्ते महेश पवार यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
महेश पवार यांनी बोलताना म्हणाले की पुढील काळात सर्व सामान्य वंचित पिढीत कामगारांच्या न्याय व हक्कासाठी महाराष्ट्रात मोठी चळवळ करून संघटनेच्या वाढीसाठी प्रयत्न करत राहीन.

error: Content is protected !!